जत येथील भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या प्रचार सभेस फोनद्वारे संबोधन | <nis:link nis:type=tag nis:id=DevendraFadnavis nis:value=DevendraFadnavis nis:enabled=true nis:link/>
65.5k views | Maharashtra, India | Nov 28, 2025 जत, सांगली येथील भाजपाचे नागराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेस फोनद्वारे संबोधित केले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले. यावेळी जनतेचा उत्साह डॉ. रवींद्र आरळी व भाजपाच्या विजयाची ग्वाही देत होता. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.