दिंडोरी: वनी येथे कड गल्लीमध्ये मावस सासू हल्ला प्रकरणी संशयित आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी वणी पोलिसांची माहिती
दिंडोरी तालुक्यातील वनी येथे कडगल्लीमध्ये मावस सासू वरती हल्ला करणाऱ्या संशयीतास दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वनी पोलिसांनी दिली आहे .सदर संशयित जावई हा पत्नीला भेटण्यासाठी वणी येथे आला होता .परंतु पत्नीला भेटून दिल्यामुळे त्याने हल्ला केल्या संशयित यांनी सांगितले आहे .