शिरपूर: पिकअप वाहनाचा पाठलाग केल्याने गोरक्षकांवर शहरातील संत रोहिदास चौकात हल्ला; 4 जखमी, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल