लग्नकार्यात आलेल्या व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना पाटेगाव येथील सोनारे लॉन्स समोर गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की पैठण येथील किरण मगरे हे गुरुवारी लग्नकार्यासाठी पाटेगाव येथील सोनारे लॉन्स येथे गेले होते दरम्यान त्यांनी आपली दुचाकी क्रमांक MH-20-ES-6680 या क्रमांकाची दुचाकी तिथे उभी केली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी तेथून लंपास केली दरम्यान गाडी मालक किरण मगरे हे आपल्या गाडीजवळ गेले असता तिथे गाडी आढळली नाही यानंतर त्यांनी आसपास गाडीचा शोध