गोंदिया: सालेकसा परिसरात रेल्वेच्या धडकेत तरुण गंभीर जखमी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू
Gondiya, Gondia | Nov 27, 2025 सालेकसा परिसरात रेल्वेने धडक दिल्याने शैलेंद्र जयसिंग गौतम वय 24 वर्ष राहणार जरखरीद बालाघाट मध्य प्रदेश हा तरुण गंभीर जखमी झाला त्याला दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सालेकसाच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे