सध्या शेतकऱ्यांना मकाचे 24 रूपये भाव असताना व्यापारी 10 रूपये 12 रूपये भाव देत आहेत शेतकऱ्यांनी दोन चार थांबावे शासनाचा आदेश येई पर्यंत कोणीही आपला माल विकु नये असे आवाहन शिवसेना उबाठाचे माजी तालुका प्रमुख डॉ अण्णासाहेब शिंदे यांनी आज दि 30 नोव्हेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता कन्नड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.