मौदा: बोरगाव शिवारात मजुरांच्या वाहनाला ट्रॅव्हल्सची धडक,6 महिला गंभीर जखमी, चालकविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Nov 28, 2025 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या बोरगाव शिवारात सुसाट वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोर समोर असलेल्या छोट्या मालवाहू वाहनाला मागून जोरात धडक दिली. यामध्ये वाहनातील 12 पैकी 6 महिला आणि वाहन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना नागपूर-भंडारा महामार्गावरील बोरगाव शिवारातील पुलाजवळ घडली.याप्रकरणी मौदा पोलीसात चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला