आर्वी: दोन कारची समोरासमोर धडक आर्वी जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षक जागीच ठार चौघे गंभीर मराठी मार्गावरील घटना
Arvi, Wardha | Nov 29, 2025 शाळा सुटल्यावर कर्तव्य करून स्वगृही परत जात असताना अचानक दोन कार कुऱ्हा मार्गावर समोरासमोर धडकल्या त्यात आर्वी जि. परिषद शाळेतील दोन शिक्षकांचा जागी मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले वासंती अनिल सरोदे आणि पंकज खुशालराव मेश्राम या शिक्षकांचा मृत्यू झाला तर अनिल सरोदे रामचंद्र तराळे ऋषिकेश बोंद्रे यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला त्यांना सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले असून मृतकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले असल्याची माहिती आज दिली.