गर्दीत महिलेकडील ४० हजारांचे मंगळसूत्र चोरी. बुधवार पेठ परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेकडील मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना घडली आहे. सावरकर नगर, पाटीलवाडी, ठाणे येथील ५२ वर्षीय महिला तुळशीबाग गणपती मंदिर ते ताबंडी जोगेश्वरी लेन या मार्गाने पायी जात असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून पळ काढला. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३०१