कळवण: नांदुरी शिवारात बिबट्याने शेळी केली फस्त पिंजरा लावण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी
Kalwan, Nashik | Nov 24, 2025 नांदुरी परीसरात धरण क्षेत्राच्या जवळ किसन चव्हाण या वयोवृद्ध शेतकऱ्याच्या शेतातील घराच्या पडवीतून रात्रीच्या वेळी बिबट्याने बकरी फस्त केले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की या धनपाल बाली मंजूळकर यांनी तातडीने पहाणी वरीष्ठाना कळविले .या बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांनी भिती व्यक्त केली तसेच आम्हाला रात्रीच्या ऐवजी दिवसा विज पुरवठा मिळावा याबाबतही विनवणी केली . तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरालावावा अशी मागणी करण्यात येत आहे .