पोलिस स्टेशन हद्दीत रवाना केले, अकबर नगर येथे टाटा एक्स गाडी क्रमांक एम.एच.27.बि.एक्स.4868 या गाडी पकडुण त्यामध्ये एकुण 2 गोवंश जनावरे मिळुण आले तसेच अन्सार नगर येथे टाटा एक्स गाडी क्रमांक एच.एच.27.बि.एस.4803 या गाडी मद्ये एकुण 5 गोवंश जनावरे मिळुण आले तसेच गवळीपुरा भागात एका गोडाऊन मध्ये कत्तलीकरीता जमा केलेले एकुण 19 गोवंश जनावरे मिळूण आले असे एकुण 3 गुन्हे आमचे मार्गदर्शनाखाली दाखल करुन एकुण 26 गोवंश जनावारे 2 टाटा एक्स गाडीसह एकुण ८ लाख ४ हजार रुपये चा मुद्देमाल जप्ती....