शिरपूर: शहरातील करवंद नाक्यावर शहर पोलिसांनी क्रिकेट बेटिंग रॅकेटचा केला पर्दाफाश; मुंबईचा युवक अटक
Shirpur, Dhule | Nov 23, 2025 शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरातील हॉटेल मल्हार रेजन्सीवर शहर पोलिसांनी क्रिकेट सामन्यावरील ऑनलाइन बेटिंगचा मोठया रॅकेटचा पर्दाफाश केल्याप्रकरणी एकविरुद्ध गुन्हा करण्यात आला.याप्रकरणी संशयीत आयुष सर्वगीत सिंग रा. जय जनता नगर, मालाड मुंबई असे रंगेहात ताब्यात घेऊन अटक केलेल्याचे नाव आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी करीत आहे.