शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी पुणे पोलीस पोहचलेत त्यांनी यावेळी घराची झाडाझडती घेतली. पोलीस कोठडीत असलेल्या शीतल कडून महत्वाची कागदपत्रे हस्तगत करायची आहेत.मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्त, तसेच 300 कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करायची आहे
पुणे शहर: पुणे पोलिसांकडून कोरेगाव पार्क व पिंपरीतील शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती - Pune City News