मिरज: सांगलीत सर्व पक्ष कृती समितीवतीने रस्त्याच्या दुरावस्थाप्रश्नी सार्वजनिक बांधकामाच्या विभागीय कार्यालयासमोर तिरडी मोर्चा
Miraj, Sangli | Sep 16, 2025 सांगलीत सर्व पक्ष कृती समितीच्या वतीने रस्त्याच्या दुरावस्थाप्रश्नी सार्वजनिक बांधकामाच्या विभागीय कार्यालयासमोर तिरडी मोर्चा आंदोलन करण्यात आले. काल सांगली कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी चौकात एका महिलेचा बस खाली चिररडून मृत्यू झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्यागलथान कारभारामुळे आणि बेजबाबदार व्यवस्थेमुळे हे अपघाती बळी जात असल्याचा आरोप करण्यात आला.