रांजणगाव ता. शिरुर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एलजी आणि फियाट कंपनीमध्ये कामगारांना कंपनीच्या आतमध्ये असलेला बिबट्या वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
शिरूर: रांजणगाव एमआयडीसीत बिबट्या जेरबंद, वनविभागाच्या प्रयत्नांना अखेर यश - Shirur News