ठाणे: घोडबंदर रोड आनंदनगर येथील स्वामी समर्थ यांच्या मठावर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई
Thane, Thane | Nov 7, 2025 आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास घोडबंदर रोड येथील आनंद नगर येथे स्वामी समर्थ यांच्या मठावर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली आहे. मात्र या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.