कळमनूरी: डोंगरकडा परिसरात रात्री ऐवजी दिवसा दोन तास विद्युत पुरवठा वाढवण्याची नागरिकांची मागणी,महावितरण कंपनीला निवेदन
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात मध्यरात्री 12 ते सकाळी 7-45 वा पर्यंत शेतीला विद्युत पुरवठा होत आहे तेव्हा मध्यरात्री मिळणाऱ्या विजेच्या वेळापत्रकात सुधारणा करून रात्रीचे दोन तास कमी करून दिवसा सकाळी पूर्ण दाबाने दोन तास वीज वाढवून द्यावी अशी मागणी आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी डोंगरकडा परिसरातील शेतकऱ्यांनी डोंगरकडा महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे .