निफाड: मालेगाव डोंगराळे येथील चिमुरडी वरती अत्याचार करून दगडाने ठेचून मारले चा उगवला निषेध
Niphad, Nashik | Nov 21, 2025 मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ३ वर्षीय चिमुरडीवर शारीरिक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली अशा विकृत नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना होणार नाही माणुसकीला काळिमा फासनारी घटना आहे ह्या घटनेच्या समाजातील सर्वच लोकांनी विरोध केला व संताप व्यक्त केला आज उगांव गावी शुक्रवारच्या नमाज नंतर के.जी.एन. ग्रुप व मुस्लिम बांधवांनी या घटनेचा काळी पट्टी बांधून निषेध केला व हा खटला फास्ट कोर्ट मार्फत चालव