श्रीगोंदा: आढळगावजवळील १२ नंबर चौकीजवळ गोवंश तस्करी करणाऱ्यांना श्रीगोंदा पोलिसांनी केली अटक, ६ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त