घनसावंगी: सरसकट नुकसान भरपाई देऊन घनसावंगी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा तहसीलदारकडे मागणी: शिवाजीराव पवार
उपाध्यक्ष भाजपा
घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे सरसकट नुकसान भरपाई देऊन घनसावंगी तालुका ओला दुष्काळ करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे भाजपा उपाध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी घनसांगी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे