02 डिसेंबर 2025 संध्याकाळी 07.05वा.आज मेहकर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ मध्ये मतदारांनी आपला लोकशाही हक्क अत्यंत उत्साहाने बजावला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत एकूण ७३.३६% इतके जबरदस्त मतदान झाले आहे.मेहकर निवडणुकीची अंतिम आकडेवारी मेहकर नगरपरिषदेच्या ४४ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाची आकडेवारी जी निवडणुकीच्या निकालाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.