आज दिनांक 29 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता सिल्लोड शहरातील शास्त्रीनगर येथे आशा सेविका पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून भाजपाच्या पद अधिकारी व शिंदे गट पदाधिकारी समोरासमोर घेऊन शाब्दिक चकमक झाली मात्र सिल्लोड शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर येऊन वाद आटोक्यात आणून सदरील घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे