पुणे शहर: आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणार्यावर केली MPDA कारवाई
आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणार्यावर MPDA कारवाई केली. समर्थ पोलीस स्टेशन गुंड मंथन सचिन भालेराव वय 19 वर्षे राहणार भवानी पेठ,पुणे याचेवर पुणे पोलीस आयुक्त यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली आहे.