चांदवड: कातरवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या
वड तालुक्यातील कातरवाडी येथे रामदास पवार यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने यासंदर्भात पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गुन्ह्याचा पाच पोलीस हवालदार गायकवाड करीत आहे