हवेली: थेऊर येथे माजी आमदार कुंजीर यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल
Haveli, Pune | Jul 15, 2025
पीएमआरडीए कडून रस्त्याचे का काम सुरु असताना शेतातील पाईपलाईन फुटून नुकसान झाले होते. म्हणून ते काम माजी आमदार संभाजीराव...