नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझ्या परिवाराला जीवाने मारून टाकणार अशा प्रकारचे धमकी देणाऱ्या आरोपीला नांदगाव पेठ पोलिसांनी अटक केली असून या संदर्भात नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणाऱ्या 14 वर्षे मुलीचा पाठलाग करत होता 25 नोव्हेंबर रोजी ही मुलगी दुकानात गेली तेव्हा त्याने रस्त्यात अडवले आणि तू माझ्यासोबत बोलत का नाही माझे तुझ्यावर प्रेम आहे तो 18 वर्षाची झाली की तुझ्या सोबत लग्न करणार आहे असे आरोपीने तिला म्हटले पोलिसांनी आरोपीला अट