बोंद्रे यांच्या वक्तव्यावरून कार्यकर्त्यांनी संयम राखा–आ. श्वेता ताई महाले पाटील यांचे आवाहन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी निवडणुकीच्या सभेमध्ये बोलत असताना जीभ घसरली. यावर चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी संयम राखा. बोंद्रे घराण्याला सवयच आहे. असे त्यांनी प्रतिक्रिया दिली