निफाड: निफाड तालुक्यात ऊस तोडणी हंगामाला सुरुवात गोदाकाठ भागातील गावी गजबजली
Niphad, Nashik | Nov 24, 2025 नाशिक जिल्ह्यात ऊस तोडणी हंगामाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेरच्या कारखान्याला उसाची गाळप सुरू केले आहे त्यामुळे निफाडच्या खास करून गोदाकाठ भागांमध्ये मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार डेअरी दाखल झाल्याने येथील आर्थिक उलाढाल तेजीत आली आहे