गोंदिया: आज रात्री दहा वाजता थंडावणार प्रचार तोफा उद्या मतदान प्रत्यक्ष भेटीवर भर सर्वच पक्षांची शक्ती प्रदर्शनाची तयारी
जिल्ह्यातील दोन नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे त्यापूर्वी 24 तास आधी म्हणजे एक डिसेंबरला रात्री दहा वाजल्यानंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे त्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार आहे आता उमेदवारांचा प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे मन आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न असणार आहे गोंदिया तिरोडा नगरपरिषद व सालेकसा गोरेगाव नगरपंचायतीचे एकूण 99 जागांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून यासाठी एकूण 485 उमेदवार न