कळवण: नांदूरी येथे अखेर वनविभागाने पिंजरा लावला
Kalwan, Nashik | Nov 25, 2025 कळवण तालुक्यातील नांदूरी येथे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती . त्यानंतर वणविभागाने अखेर पिंजरा लावण्यात आला . यावेळी वनविभागाचे अधिकारी व नांदूरीचे उपसरपंच किरण अहिरे व ग्रामस्थ उपस्थित होते .