अमरावती: अनगळ नगर , केवल कॉलनी, गुणवंतवाडी येथील विकास कामांचे आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमीपूजन
*पायाभूत सुविधांच्या उभारणीतून मिळाली शाश्वत विकासाला गती-आ.सौ.सुलभाताई खोडके* अनगळ नगर , केवल कॉलनी, गुणवंतवाडी येथील विकास कामांचे आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमीपूजन नागरी लोकवसाहती भागात मुलभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध* आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने शेंगाव -रहाटगांव प्रभागाचा कायापालट.