उमरेड: लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमरेडात दिला शब्द
Umred, Nagpur | Nov 25, 2025 शिवसेनेचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार सभेमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले यादरम्यान लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही असा शब्द त्यांनी दिला आहे.