जिंतूर: वाघी धानोरा, धमधम,असोला शिवारात अतिवृष्टी कोवळी पिके पाण्याखाली, वाघी गावात घरात गेले पाणी
Jintur, Parbhani | Jul 17, 2025
जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा, धमधम, असोला या शिवारात गुरुवार दिनांक 17 जुलै च्या सकाळी सहाच्या सुमारास अतिवृष्टी झाली...