सिन्नर: देवपूर परिसरात शेतकरी मधुकर पांडुरंग गडाख यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने तीन शेळ्यांवर हल्ला केल्याची घटना
Sinnar, Nashik | Nov 18, 2025 तालुक्यातील देवपूर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींनी भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. शेतकरी मधुकर पांडुरंग गडाख यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने तीन शेळ्यांवर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली.