मंगरूळपीर: दु:खद!
ग्राम स्वासिन, पतिपत्नीचे शव विहिरित आढळले. पोलीस तपास सुरू..
आज दिनांक २६ नॉव्हेंबर २०२५ बुधवार रोजी सकाळी सुमारे साढे नव वाजता आत्ताच थोळ्या वेळापूर्वी अत्यंत दु:खद माहिती आम्हाल प्राप्त झाली आहे कि मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम स्वासिन येथे एका पतिपत्नीचे शव विहिरित आढळले......पोलिस तपास सुरु...