दिंडोरी: दिंडोरी येथे आज पत्रकार भवनाचा युवा नेते गोकुळ भाऊ झिरवाळ यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
Dindori, Nashik | Nov 27, 2025 दिंडोरी शहरातील शिवाजीनगर येथे आज दिंडोरी पत्रकार संघाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले . या कार्यक्रमाला आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकूळ झिरवाळ यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले .या कार्यक्रमाला दिंडोरी पत्रकार संघाचे माजीतालुकाध्यक्ष व विद्यमान तालुकाध्यक्ष दिंडोरी तालुका पत्रकार संघ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .