कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आज दिनांक ६ डिसेंबर रोजी डॉ आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार आशुतोष काळे, काका कोयटे, सुनील गंगुले, मंदार पहाडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.