निफाड: निफाड तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदी सुजाता तनपुरे बिनविरोध
Niphad, Nashik | Nov 25, 2025 निफाड तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदी सुजाता तनपुरे बिनविरोध निफाड /प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्थवाहिनी असलेल्या निफाड तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी वैनतेय प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली. विहित मुदतीत सुजाता तनपुरे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यांना सूचक साहेबराव बर्डे तर अनुमोदक बाळासाहेब गुंजाळ यांनी स्वाक्षरी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी