दोन दिवसांपूर्वी वक्तव्यानंतर झालेली करावी शंका घेण्यासारखी,एकनाथ शिंदेंनी दाखल घेतली:मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर: शहाजी बापू यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपबा बाबतीत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दोन दिवसात झालेली ही कारवाई शंका निर्माण करणारी आहे. याबाबतीत एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन वरिष्ठांशी चर्चा केली आहे असं पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले.