सातारा: शिरवळ येथे गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना, उजव्या हाताला गोळी लागून युवक जखमी
Satara, Satara | Sep 17, 2025 मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सुमारास शिरवळ येथे आलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एका युवकाने मिन्या उर्फ रियाज शेख यांच्या दिशेने आला, अचानकपणे गोळीबार करत असताना मिन्या याने पाहिल्यानंतर हल्लेखोर युवकाबरोबर झटपट झाली, गोळी सुटत रियाज उर्फ शेख याच्या उजव्या हाताला गोळी लागून जखमी झाला, या संदर्भात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी, यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे, यासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके रात्री उशिरा रावांना करण्यात आली आहेत.