सिन्नर: वावी-शहा रस्त्यावर वाहन धडकेत काळविटाचा मृत्यू
Sinnar, Nashik | Nov 28, 2025 वावी-शहा रस्त्यावर अज्ञात वाह्माच्या धडकेमुळे जखमी झालेल्या काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाबी परिसरात मोठ्या संख्येने हरिणांचा अधिवास आढळून येतो. हे त्यांच्या शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जात असताना कैलास काळोखे यांच्या शेतातील तुरीच्या पिकामध्ये जखमी अवस्थेतील काळवीट त्यांना आढळले.