नागपूर शहर: 11 वर्षीय चिमुकल्याचा खून करणाऱ्या आरोपींना अटक: निकेतन कदम पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 वर्षीय चिमुकल्याचा खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ही घटना खापरखेडा हद्दीत घडली असून पोलिसांनी गुन्ह्यांचा खुलासा केला आहे आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.