सिन्नर: सरदवाडी रस्त्यावरील शांतीनगर येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी नेली चोरून; सिन्नर पोलिसांत गुन्हा नोंद
Sinnar, Nashik | Jul 13, 2025
सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावरील शांतीनगर येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ऋषिकेश बाबूराव सदगीर यांनी त्यांची...