शिरूर अंतपाळ तालुक्यातील शिवपुर येथील गोवर्धन सूर्यवंशी यांची एमआयडीसीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल शिवपूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला
शिरुर अनंतपाळ: सहाय्यक अभियंता गोवर्धन सूर्यवंशी यांचा श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय शिवपुर येथे सत्कार - Shirur Anantpal News