वर्धा: वर्धा जन्मदात्या पित्याने केला आठ वर्षीय मुलीवर अत्याचार
Wardha, Wardha | Nov 27, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये जन्मदात्या नराधम बापाने स्वतःच्या आठ वर्षीय मुलींवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . तिसऱ्या वर्गात शिकत असणाऱ्या स्वतःच्या मुलीवरच अत्याचार केला आहे . गेल्या दोन वर्षापासून आरोपीची पत्नी त्यांच्यापासून वेगळी राहते मुलगी वर्ग तिसरीमध्ये शिकत असून तिचे वय आठ वर्षे आहे तर मुलगा हा पाचवी मध्ये शिकत आहे .