तिरोडा: सिंधी कॉलोनी तिरोडा येथे श्री श्याम बचवानी यांच्या निवासस्थानी खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली सदिच्छा भेट
Tirora, Gondia | Nov 26, 2025 तिरोड़ा येथे श्री शाम बचवानी यांच्या निवास स्थानी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी सदिच्छा भेट दिली. या दरम्यान सर्वांची आस्थेने विचारपूस करीत तिरोडा शहरातील *** विविध समस्यांवर चर्चा करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्यावी अशी साद घातली. यावेळी बचवानी कुटुंबीय व परिसरातील नागरिक उपस्थित होते.