ठाणे: नवी मुंबईत लाखोच्या दागिन्यांवर घरातील नोकरानेच मारला डल्ला, राजस्थान मधून मुद्देमालासह आरोपीला घेतले ताब्यात
Thane, Thane | Jul 18, 2025
नवी मुंबईच्या सेक्टर 21 येथे नऊ जुलै रोजी घरात काम करणाऱ्या नोकरानेच घरातील 42 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे...