नांदगाव: रमाबाई नगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या
मनमाड शहरातील रमाबाई नगर येथे राहणाऱ्या मनोहर केदार यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या संदर्भात मनमाड शहर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार वनवे करीत आहे