मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठ्या बंदोबस्त, अनुचित प्रकार घडल्यास कारवाई करणार: पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यामध्ये पार पडत असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास कारवाई करण्याची इलाज पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड म्हणाले.