उदगीर: पोलीस हवालदार दिगंबर पडिले यांचा पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी केले कौतुक
Udgir, Latur | Nov 27, 2025 उदगीर तालुक्यातील चांदेगाव येथे ऑटो चालकांने एकास काठीने मारहाण केली होती याप्रकरणी, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,या गुन्ह्यातील आरोपीला हवालदार दिगंबर पडिले यांनी तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करून दोषारोपपत्र दाखल केले,व आरोपीला न्यायालयाने कोठडी सुनावली, दिगंबर पडिले यांनी केलेल्या कामगिरीची दखल पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी घेत दिगंबर पडिले यांचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी कौतुक केले